काइल जेमिसनने केलेले वक्तव्य
कोहलीला तंबूत धाडणाऱ्या जेमिसनने गायले त्याचे खूप गुणगान, पाहा काय म्हणाला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. हा सामना साऊथम्पटनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यातील....






