काउंटी क्रिकेट स्पर्धा

असा सामना पुन्हा होणे नाही! ९२ धावांवर डाव घोषित करुनही एक डाव अन् २७ धावांनी जिंकली मॅच

क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यामध्ये कधी काय होईल हे कोणीही आधीच सांगू शकत नाही. यामुळे याला अनिश्चिततेचा खेळ देखील म्हटले जाते. त्यामुळे काही ...

अकरा खेळाडू मिळूनही नाही करु शकले शेवटच्या फलंदाजाला बाद, सामना राहिला अनिर्णीत; पाहा व्हिडिओ

इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत यॉर्कशायर आणि हॅम्पशायर या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात यॉर्कशायर संघाला सामना ...

Video: तयारी जोमात! पहिल्याच काउंटी सामन्यात विहारीने टिपला एकहाती भन्नाट झेल; इंग्लिश खेळाडूही पाहून दंग

एकीकडे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये काउंटी स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा कसोटीपटू हनुमा विहारी याने काउंटी ...