कामरान गुलाम पॅट कमिन्स
पाकिस्तानी खेळाडूची मैदानावर विचित्र कृती, पॅट कमिन्सला हसू आवरेना; VIDEO पाहा
—
अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी शानदार कामगिरी करणाऱ्या कामरान गुलामला आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्येही पदार्पणाची संधी मिळाली आहे. जरी तो आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात काही विशेष ...