कायरन पोलार्डने सूर्यकुमार यादवला दिली प्रेरणा
Video: जेव्हा मैदानावर तोंड पाडून बसला सूर्यकुमार, पोलार्डने असे काही करत जिंकली करोडो हृदये
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२चा हंगाम चांगला राहिलेला नाही. त्यांनी आतापर्यंत ५ सामने खेळले असून हे पाचही सामने गमावले आहेत. त्यातही पंजाब किंग्जविरुद्ध....






