कायरन पोलार्ड इंग्लंड क्रिकेट संघाचा सहायक प्रशिक्षक
इंग्लंडला टी-20 वर्ल्डकप जिंकवून देणार कायरन पोलार्ड! कॅरेबियन दिग्गजाच्या खांद्यावर नवी जबाबदारी
वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज अष्टपैलू कायरन पोलार्ड याचा चाहतावर्ग मोठा आहे. पोलार्ड नोव्हेंबर 2022मध्ये इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्त झाला आणि मुंबई इंडिन्सचा फलंदाजी प्रशिक्षक बनला.....






