कारकिर्द संपली
गौतम गंभीरची कारकीर्द माझ्यामुळे संपली, पाकिस्तानच्या गोलंदाजाने केला दावा
By Akash Jagtap
—
भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजामध्ये गणला जातो. भारताने मिळवलेल्या 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक विजयात गंभीरने महत्त्वाचा ...