कार्टराइट
ऑस्ट्रेलियन खेळाडूचा फायनलमध्ये ‘कॅच विन्स द मॅच’चा प्रत्यय, संघाला १८ धावांनी जिंकून दिला मार्श कप
क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणालाही तितकेच महत्त्व असते. त्यामुळे क्रिकेटमध्ये ‘कॅचेस विन्स द मॅचेस’ असे म्हटले जाते. शुक्रवारी (११ मार्च) झालेल्या मार्श कप २०२२ (Marsh Cup....






