कार्तिक अन् पंतपैकी कोणाला संधी मिळावी
‘पंत की कार्तिक’ टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळावे?
भारताकडून टी20 संघात रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात कोणाला खेळवायचे याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पण चेतेश्वर पुजाराने सांगितले की, “ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात सुरू....





