किरॉन पोलार्ड (कर्णधार)

kieron pollard

पोलार्ड पॉवर अजून फुल! सलग 4 चेंडूवर ठोकले 100 मीटर पेक्षा जास्तचे षटकार, पाहा व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2023

सध्या वेस्ट इंडिज मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग चालू आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज किरॉन पोलार्ड त्रिनबागो नाइट रायडर्सचे नेतृत्व करत आहे. त्रिनबागो....

पोलार्डची सीएसकेविरुद्ध फटकेबाजी ते शॉचे सलग ६ चौकार, आयपीएल २०२१ मधील आत्तापर्यंतचे ५ अविस्मरणीय क्षण

सप्टेंबर 16, 2021

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यावेळी एखाद्या संघात दिग्गज गोलंदाज नसेल, तर कुणाकडे स्टार फलंदाज नसतील. पण तरीही सर्वांच्या....

निवृत्तीतून माघार घेतलेला हा खेळाडू तब्बल ३ वर्षांनंतर करतोय पुनरागमन

जानेवारी 13, 2020

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने मागीलवर्षी डिसेंबरमध्ये निवृत्तीतून माघार घेतली होती. त्यानंतर आता त्याचा 15 जानेवारीपासून आयर्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात....

टीम इंडियाविरुद्धच्या वनडे, टी२० मालिकांसाठी असा आहे विंडीज संघ

नोव्हेंबर 29, 2019

पुढील महिन्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकांसाठी गुरुवारी वेस्ट इंडीज संघाची निवड करण्यात आली....