किवी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांची आकडेवारी

Virat Kohli and Ajinkya Rahane

किवी गोलंदाजांच्या आक्रमणासमोर भारताच्या दिग्गज फलंदाजांनी घातले आहे लोटांगण, पाहा चिंताजनक आकडेवारी

—
मे 19, 2021

येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने असतील. इंग्लंड मधील साऊथम्पटनच्या मैदानावर १८ ते....