कुबड्या
फलंदाजांना गुडघे टेकायला लावणारा अख्तर वापरतोय ‘कुबड्या’, वाचा कशामुळे आली ही वेळ
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सध्या अडचणीतून जात आहे. काही दिवसांपूर्वी त्याने हॉस्पिटलमधील स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती खूपच खराब....






