कुमार संगकाराने संजू सॅमसनचा केला बचाव

संजूला स्वत:वर विश्वास असल्याने त्याने जोखीम घेतली; ‘त्या’ विवादीत निर्णयाबद्दल संगाकाराचे मोठे भाष्य

एप्रिल 13, 2021

सोमवारी (१२ एप्रिल) मुंबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा चौथा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात पंजाबने....