कुमार संगकारा दिनेश कार्तिक
“धोनी नाही, हा आहे जगातील सर्वोत्तम फिनिशर”, कुमार संगकाराचं मोठं वक्तव्य
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकारा यानं माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून वर्णन केलं आहे.....






