कुलदीप-मयंक चौथ्या कसोटीतही बाहेर

“प्रतिक्षेत पडणार भर, कुलदीप-मयंकला चौथ्या कसोटीतही राहावे लागणार संघाबाहेर”

मार्च 1, 2021

भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मयंक अगरवाल आणि फिरकीपटू कुलदीप यादव हे सतत संघातून आत-बाहेर होत असतात. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून चार सामन्यांची....