कुलदीप यादव आयपीएल आकडेवारी
मागच्या तीन हंगामानंतर कुलदीप यादवचे आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन, दिल्लीने दिलेल्या संधीचा उचलला फायदा
इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या १९व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने-सामने होते. हा सामना रविवारी (१० एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न्स स्टेडियमवर खेळला गेला.....






