कुलदीप यादव बागेश्वर
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी स्टार क्रिकेटपटू बाबा बागेश्वर धामच्या दर्शनाला, पाया पडून घेतला आशिर्वाद
—
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचे काही खेळाडू अजूनही सुट्यांचा आनंद घेत आहेत. तर काही खेळाडू 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी रवाना झाले आहेत. ...