कुशल मेंडिस लग्न
श्रीलंकन क्रिकेटपटू कुशल मेंडिस अडकला विवाहबंधनात, संघ सहकाऱ्याने फोटो शेअर करत दिली माहिती
सध्या कोरोना काळानंतर लग्नसराईचे दिवस अवतरले आहेत असे म्हणायला हरकत नाही. अनेक प्रसिद्ध व्यक्ती सध्या विवाह करत आहेत. यात आता श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज कुशल....






