कुस्तीपटू बाला रफिक शेख याचा पराभव
Maharashtra Kesari | पैलवान बाला रफिक शेख याचा धक्कादायक पराभव, विशाल बनकरची १३-३ ने एकतर्फी मात
साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये तिसऱ्या दिवशी (दि. ७ एप्रिल) सायंकाळच्या सत्रात माती गटात झालेल्या लढतीती धक्कादायक निकाल लागले. यामध्ये सोलापूरचा महाराष्ट्र केसरी बाला रफी....





