केआरकेचे विराट कोहलीविषयी वादग्रस्त ट्वीट
‘मी तुला सांगितलेलं नको खेळू, तुझ्यामुळेच आरसीबी हारली, आता निवृत्ती घे’, विराटवर भडकला बॉलिवूड अभिनेता
विराट कोहली याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधून शुक्रवारी (२७ मे) बाहेर पडला. क्लालिफायर दोनमध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांना मात दिली आणि....






