केएल राहुल

दुसरी कसोटी: भारत दिवस अखेर ३ बाद ३४४ !

ऑगस्ट 3, 2017

पुजारा आणि राहणेची शतके तर केएल राहुलचे कमबॅक सामन्यात अर्धशतक कोलंबो येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दिवस अखेर ३ बाद....

चेतेश्वर पुजाराचे कसोटी कारकिर्दीतील १३वे शतक !

ऑगस्ट 3, 2017

भारतीय कसोटी संघाची ‘न्यू वॉल’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा आज भारताकडून ५०वा कसोटी सामना खेळत आहे. हा सामना खऱ्या अर्थाने पुजाराने अविस्मरणीय केला आहे.....

चेतेश्वर पुजाराची जबदस्त अर्धशतकी खेळी

ऑगस्ट 3, 2017

कोलंबो: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या चेतेश्वर पुजाराने केएल राहुल पाठोपाठ अर्धशतकी खेळी आहे. पुजाराची ही १६वी अर्धशतकी खेळी आहे.....

चेतेश्वर पुजाराच्या कसोटीत चार हजार धावा !

ऑगस्ट 3, 2017

भारतीय संघाची नवीन भिंत म्हणून ओळखला जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आज कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. भारताकडून ४००० धावा पूर्ण करणारा तो १५वा फलंदाज आहे. हा....

भारताला मोठा धक्का, विराट कोहली १३ धावांवर बाद

ऑगस्ट 3, 2017

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली १३ धावांवर बाद झाला. त्याला रंगना हेराथने अँजेलो मॅथवेकरावी झेलबाद केले. स्लीपमध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथवेने विराट कोहलीचा सूर....

भारताला दुसरा झटका! केएल राहुल ५७वर धावबाद

ऑगस्ट 3, 2017

कोलंबो: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला दुसरा झटका बसला आहे. अर्धशतकी खेळी करणारा केएल राहुल ५७ धावांवर धावबाद झाला आहे.....

केएल राहुलचा जबरदस्त विक्रम, राहुल द्रविडशी बरोबरी

ऑगस्ट 3, 2017

भारताचा सलामीवीर केएल राहुलने एक खास विक्रम केला आहे. त्याने सलग ६ कसोटी डावात अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. भारतीय खेळाडूने सलग ६ डावांत अर्धशतक....

दुसरी कसोटी: भारताला पहिला झटका !

ऑगस्ट 3, 2017

कोलंबो: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची एक विकेट शिखर धवनच्या रूपाने गेली आहे. शिखर धवनने ३७ चेंडूत ३५ धावा करत....

भारत करणार प्रथम फलंदाजी, वाचा भारताने कोणत्या सलामीवीराला दिली संधी?

ऑगस्ट 3, 2017

भारतीय क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराचा हा ५०वा कसोटी सामना आहे. भारताने सलामीवीर म्हणून केएल....

दुसरी कसोटी: पुजारा करणार हे दोन विक्रम

ऑगस्ट 3, 2017

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलंबो येथे होत असून भारत विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. जर भारताने आज विजय मिळवला तर एक संघ म्हणून....

कसोटी क्रमवारीत पहिल्या तीन स्थानावर असलेले खेळाडू एकाच सामन्यात खेळणार

ऑगस्ट 3, 2017

कोलंबो: आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातली दुसरा कसोटी सामना कोलंबो येथे सुरु होत आहे. या सामन्याच खास वैशिष्ट्य म्हणजे आयसीसी क्रमवारीत पहिल्या ३ स्थानावर असणारे....

भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना आजपासून

ऑगस्ट 3, 2017

कोलंबो- भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून कोलंबो येथे सुरु होणार आहे. या सामन्यात जिंकून भारत मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा....

भारत मालिकेवर वर्चस्व राखणार का ?

ऑगस्ट 2, 2017

भारत उद्या बुधवारी श्रीलंकेविरुद्ध या मालीकेतला दुसरा कसोटी सामना कोलंबोच्या मैदानावर खेळणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारताने या मालिकेत बढत मिळवली आहे, आता उद्याचा....

अभिनव मुकुंद किंवा शिखर धवन बसवणार बाहेर, केएल राहुलची जागा पक्की

ऑगस्ट 2, 2017

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी विजयानंतर भारतीय संघ ३ ऑगस्टपासून कोलंबो येथे सुरु होणाऱ्या कसोटी संघात केएल राहुलची जागा पक्की आहे. हा खेळाडू मार्च महिन्यानंतर प्रथमच कसोटी....

का विराटला सलामीची जोडी निवडणे जाणार कठीण?

जुलै 31, 2017

गॅले: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने परदेशातील सर्वात मोठा विजय मिळवला. यजमान श्रीलंकेला तब्बल ३०४ धावांनी भारतीय संघाने पराभूत केले. खराब कामगिरी झाल्यावर....