केकेआरचे खेळाडू गुवाहाटीच्या मंदिरात
क्वालिफायर सामन्यापूर्वी केकेआरचे खेळाडू भगवंताच्या चरणी, गुवाहाटीतील ‘कामाख्या देवी’चा घेतला आशीर्वाद
कोलकाता नाईट रायडर्स हा आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील सर्वोत्कृष्ट संघ होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ साखळी टप्प्यात सर्वाधिक 9 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी....





