केन विलियम्सनची उमरान मलिकबद्दल प्रतिक्रिया

Kane Williamson

केन विलियम्सनने ‘या’ भारतीय गोलंदाजाबद्दल काढले गौरोद्गार, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

—
नोव्हेंबर 15, 2022

आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला एका दमदार वेगवान गोलंदाजाची चांगलीच उणीव भासली. जसप्रित बुमराह दुखापतग्रस्त असल्याने विश्वचषक खेळू शकला नाही. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह....