केन विलियम्सन राजीनामा
नेतृत्व सोडल्यानंतर विलियम्सनने केली खास इंस्टा पोस्ट; छायाचित्र वेधून घेतेय लक्ष
दिग्गज फलंदाज केन विलियम्सन न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. नुकतेच त्याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 2021 मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडला विजेतेपद मिळवून देणारा....






