केन विल्यमसन आऊट

असं कोण आऊट होतं भाऊ! केन विल्यमसननं मारली स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड, VIDEO व्हायरल

डिसेंबर 14, 2024

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी आणि शेवटची कसोटी हॅमिल्टनच्या मैदानावर खेळली जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसननं शानदार फलंदाजी केली.....