केवळ या भारतीयाला दिले स्थान
माजी क्रिकेटपटू म्हणतोय, सौरव गांगुलीच आजपर्यंतचा सर्वोत्तम भारतीय कर्णधार
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हाच भारताचा आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचे भाष्य मोहम्मद कैफने केले आहे. तो हॅलो लाईव्ह गप्पांमध्ये बोलत होता. “सौरव गांगुली....




