कॉमनवेल्थ गेम्सचा पहिला दिवस

Tema-India-For-Commonwealth-Games-2022

Commonwealth Games : हरमनप्रीत ते मनिका बत्रा, भारताच्या ‘या’ खेळाडूंनी गाजवला स्पर्धेचा पहिला दिवस

जुलै 30, 2022

इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात सध्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेचा पहिला दिवस भारतासाठी चांगला राहिला आहे. टेबल टेनिस आणि स्विमिंगमध्ये भारताला विजय मिळाला आहे.....