कॉर्बिन बॉश राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी झाला
दक्षिण आफ्रिकेच्या नवख्या अष्टपैलूला राजस्थान रॉयल्सने दिली संधी, पाहा त्याची कारकीर्द
आयपीएल २०२२ च्या साखळी फेरीतील अवघे काही सामने खेळायचे बाकी असताना राजस्थान रॉयल्सने युवा खेळाडूला खरेदी केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू कॉर्बिन बॉशला राजस्थान संघात....





