कोट्यावधी रुपये कमावणारा परदेशी खेळाडू
असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे
आयपीएल म्हटलं की नेहमीच खेळाडूंना मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांची चर्चा होते. खेळाडूला प्रत्येक चेंडूमागे किंवा धावेमागे मिळणाऱ्या पैशांचा हिशोब लावला जातो. हे अगदी आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून....





