कोण जिंकणार रणजी ट्रॉफी २०२२?
रणजीच्या रणांगणात कोण मारणार बाजी? मुंबईकडे ४२वे जेतेपद जिंकण्याची संधी
भारतीय क्रिकेटची पहिली ओळख असलेल्या महाराजा रणजीत सिंहजी यांच्या स्मरणार्थ खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीचा ८७ वा सिझन अखेरीकडे चालला आहे. देशातील सर्वोच्च फर्स्ट क्लास टूर्नामेंट....






