कोण होईल दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार

अय्यर नसताना रहाणेच्या हाती दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्त्वाची धुरा, सोशल मीडियावर मागणीला जोर

—
मार्च 25, 2021

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करत....