कोलकता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
तब्बल ६ फूट ८ इंच उंचीच्या गोलंदाजाला कॅप्टन कोहलीचे ‘हे’ गुण करायचे आहेत अवगत
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसनने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्व पद्धतीवरुन, त्याच्या क्रिकेटप्रती असलेल्या विचारसरणीची ओळख पटत असल्याचे सांगितले आहे. तसेच भारतातील कमी....






