कोलकाताचा हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय

हैदराबादला पराभवाची धूळ चारणाऱ्या कोलकाताला तब्बल ११ वर्षांनी सुपर ओव्हरमध्ये यश

ऑक्टोबर 18, 2020

रविवारी (१८ ऑक्टोबर) अबू धाबी येथे आयपीएलचा ३५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना बरोबरीत सुटला होता. पंरतु कोलकाताने....