कोलकाता नाईट रायडर्स प्रशिक्षक
आयपीएल २०२२ संपताच ‘हा’ दिग्गज सोडणार केकेआरची साथ, ज्याने पहिल्याच सामन्याला बनवलेले अविस्मरणीय
इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा अखेरचा टप्पा लवकरच सुरू होईल. पण, आशातच कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा सध्याचा....




