कोलकाता विरूद्ध राजस्थान

ईडन गार्डन्सवर आंद्रे रसेलने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा तिसरा खेळाडू

रविवारी (5 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ...