कोहलीने केली अश्विनची प्रशंसा

एक कर्णधार म्हणून मी आनंदी आहे की, तो माझ्या संघाचा भाग आहे; पाहा कुणाची केली कोहलीने प्रशंसा

फेब्रुवारी 26, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारी (२५ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात यजमान भारताने पाहुण्या इंग्लंडवर १० विकेट्सने मात....