क्रिकेटच्या बातम्या मराठीत
आऊटस्विंगर की इनस्विंगर? इंग्लिश गोलंदाजाच्या चतुर गोलंदाजीने गोंधळला फलंदाज, ‘अशी’ गमावली विकेट
गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकन संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. टी-२० मालिकेत ३-० ने पराभूत झाल्यानंतर, वनडे मालिकेतही श्रीलंकन संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा आहे.....






