क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात मृत्यू

Cricketer-Accident

हृदयद्रावक! क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू, चक्क ट्रेलरखाली चिरडला गेला देह

ऑगस्ट 22, 2022

भारतीय क्रिकेटला हादरवणारी बातमी पुढे येत आहे. सोमवारी (२२ ऑगस्ट) राजस्थानमधील जोधपुर शहरात झालेल्या रस्ता अपघातात एका क्रिकेटपटूचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. करवड पोलीस ठाण्यांतर्गत....