क्रिकेटवरील दहशतवादी हल्ले

दहशतवादी हल्ल्यांमुळे क्रिकेटवर परिणाम झाल्याच्या ५ घटना; पाकिस्तान राहिलाय केंद्रबिंदू

रावळपिंडीमध्ये सर्व तयारी झाली होती. मैदान सज्ज होते. किंतु सामना सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंडने त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर पाच टी ...