क्रिकेट किटसोबत राष्ट्रध्वज

पाकिस्तानी खेळाडू सराव सत्रातही क्रिकेट किटसोबत का घेऊन जातात राष्ट्रध्वज? कारण आहे अभिमानास्पद

ऑक्टोबर 28, 2021

बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघ सध्या चर्चेत आहे. सुरुवातीला कट्टर प्रतिद्वंद्वी भारतीय संघ आणि त्यानंतर बलाढ्य न्यूझीलंडला पराभूत करत त्यांनी क्रिकेटप्रेमींवर आपली वेगळी छाप सोडली....