क्रिकेट च्या बातम्या मराठीत

Video: रिषभ काहीही करू शकतो! घरी असलेला पंत फिट राहण्यासाठी चक्क काढतोय लॉनमधील गवत

मे 12, 2021

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज तसेच आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणारा रिषभ पंत सध्या आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यामुळे आपल्या घरी आहे. मैदानात....