क्रिस्टियानो रोनाल्डोचा गोव्यातील पुतळा

Cristiano Ronaldo

गोव्यात स्टार फुलबॉलर रोनाल्डोचा पुतळा उभारल्याने तापले वातावरण, ‘पोर्तुगाल कनेक्शन’मुळे पेटलाय वाद

डिसेंबर 31, 2021

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (cristiano ronaldo) याचा एक आकर्षक पुतळा गोव्यामध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन मंगळवारी (२८ डिसेंबर) करण्यात आले आहे. पुतळा....