क्रॅकिंग बॅट

फ्लाईंग बॅट, ब्रेकिंग बॅट, क्रॅकिंग बॅट! आयसीसीने शेअर केला तुटलेल्या बॅट्सचा मजेशीर व्हिडिओ

जानेवारी 25, 2021

क्रिकेटच्या मैदानात अनेक मजेशीर घटना घडत असतात. मग कधीने मजेशीरपद्धतीने झेल सुटतो, कधी आपल्याच संघसहकाऱ्याला चेंडू लागतो, कधी फलंदाज धावा घेताना एकाच दिशेने पळतात. अशा....