क्वीन्सलँड आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया

भर सामन्यात फलंदाजाने हेल्मेटला मारली लाथ, लज्जास्पद कृती पाहून भडकले पंच अन् खेळाडू

नोव्हेंबर 26, 2021

सध्या ऑस्ट्रेलियात शेफिल्ड शील्ड ही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतील चार दिवसीय सामन्यात क्वीन्सलँड आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आले होते. सामन्यादरम्यान एक....