खुर्रम खान

वयाची पस्तीशी ओलांडल्यावर ‘या’ फलंदाजांनी झळकावले पहिले वनडे शतक, गावसकरांचही यादीत नाव

क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या प्रत्येक फलंदाजाच्या मनात असते की, आज आपण मोठी खेळी केल्याशिवाय मैदानाबाहेर पडायचे नाही. मग ती मोठी खेळी अर्धशतक असल्यास उत्तम. त्याहूनही ...