खेलो इंडिया
खेलो इंडिया: जलतरणात महाराष्ट्राचा वेदांत व युगाची सोनेरी कामगिरी
पुणे। वेदांत बापना व युगा बिरनाळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकून जलतरणात नेत्रदीपक यश संपादन केले. त्याखेरीज महाराष्ट्राच्या अनया वाला, ऋतुजा तळेगावकर, साहिल गनगोटे ...
खेलो इंडिया: अडथळ्याच्या शर्यतीत महाराष्ट्राची चार पदकांची कमाई
पुणे। महाराष्ट्राच्या अल्डेन नो-होना याने ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत २१ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्णपदकाची जिंकून शानदार कामगिरी केली. तेजस शिरसे याने ११० मीटर अडथळ्यांच्या ...
खेलो इंडिया: जलतरणात महाराष्ट्राच्या करीना, शेरॉन, मिहिर सुवर्णपदकाचे मानकरी
पुणे। महाराष्ट्राच्या करीना शांक्ता, शेरॉन शाजू व मिहिर आंम्ब्रे यांनी सोनेरी वेध घेत जलतरणात चांगली कामगिरी केली. त्याखेरीज ज्योती पाटील व ऋतुजा तळेगावकर यांनी ...
आनंद लुटण्यासाठी, फिट राहण्यासाठी खेळा – राजवर्धनसिंग राठोड
पुणे। इतकी वर्षे खेळाकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. त्याची भरपाई आता आपल्याला करायची आहे. आपले खेळाडू ऑलिम्पिक मेडल जिंकणार आहेतच, पण खेळाची संस्कृती टिकविण्यासाठी ...
खेलो इंडिया: पंधराशे मीटर धावण्यात महाराष्ट्राचा सौरभ रावत विजेता; उंच उडीत धैर्यशीलचे रुपेशी यश
पुणे। महाराष्ट्राच्या सौरभ रावत याने पंधराशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अॅॅथलेटिक्समध्ये शानदार कामगिरी केली. धैर्यशील गायकवाड याने १७ वषार्खालील गटात उंच उडीत रौप्यपदक ...
खेलो इंडिया: जेरेमी, गुलामचे विक्रमांसह सुवर्णपदक
पुणे। मिझोरामचा जेरेमी लालरिन्हुंगा व उत्तराखंडचा गुलाम नवी यांनी विक्रम नोंदवित वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांनी अनुक्रमे १७ वषार्खालील व २१ वषार्खालील मुलांच्या गटातील ...
खेलो इंडिया: स्पोटर्स एक्स्पोमध्ये महाराष्ट्राचे क्रीडामंत्री कबड्डीच्या मैदानात
पुणे। फुटबॉल, रायफल शुटींग सारख्या खेळांसोबतच कबड्डीसारख्या पारंपरिक भारतीय खेळामध्ये स्वत: मैदानात उतरुन महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. खेलो इंडिया युथ ...
खेलो इंडिया स्पर्धेसाठी शिवछत्रपती क्रीडानगरी सज्ज, बालेवाडी क्रीडानगरीतील बॅडमिंटन सभागृहात उद्घाटन सोहळा
पुणे। देशभरातील युवा खेळाडूंचे कौशल्य पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रीडा चाहत्यांना बुधवार (दि.९जानेवारी) पासून खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. देशभरातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश ...
खेलो इंडिया स्पर्धा २०१९: विजय संतान यांची महाराष्ट्राच्या पथक प्रमुखपदी निवड
पुणे। पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांची महाराष्ट्राच्या पथक प्रमुख पदी निवड झाली असून तालुका क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांची उपपथक प्रमुख पदी ...
खेलो इंडियाच्या क्रीडानगरीतील व्यवस्थांचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
पुणे। खेलो इंडिया २०१९ क्रीडा स्पर्धांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुण्याचे प्रभारी विभागीय आयुक्त आनंद लिमये यांनी महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीस भेट दिली. ...
खेलो इंडिया युथ गेम्स: महाराष्ट्राच्या संघांचा प्रत्यक्ष मैदानावरील सरावाला प्रारंभ
पुणे। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये आयोजित खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्राच्या संघांनी महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील मैदानावर सरावाला ...
“खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” मधील कबड्डीचा कार्यक्रम जाहीर
केंद्र व राज्यशासनाच्या सयुक्त विद्यमाने द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स, २०१९ शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे -बालेवाडी, पुणे येथे दि. ०९ ते २० जानेवारी, २०१९ ...
खेलो इंडिया युथ गेम्सच्या अॅपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
पुणे । केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुण्यात रंगणार ‘खेलो इंडिया’ स्पर्धा
देशातील जास्तीत खेळाडुंना आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याची संधी मिळावी, तसेच आगामी ऑलिम्पिंक व आशियाई स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने गुणवंत व उदयोन्मुख खेळाडू निवडून त्यांना तंत्रशुध्द ...