खोटा जन्म दाखला
मोहम्मद शमीची जन्मतारीख नक्की काय? १९८२ की १९९०?
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी समोरच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून तो, त्याची पत्नी हसिन जहांने केलेल्या विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपामुळे चर्चेत आहे. त्यातच....





