ख्रिके
मूळचा पाकिस्तानी असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला नाही मिळाला भारताचा व्हिसा, मीस केली फ्लाईट
—
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा बुधवारी संघासोबत भारतात दाखल होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ बुधवारी (1 फेब्रुवारी) भारतात दाखल झाला, पण सलामीवीर उस्मान ...