ख्रिस गेलचा स्कुबा डायव्हिंग करत असतानाचा व्हिडिओ

‘युनिव्हर्स बॉस’ची बातच न्यारी! गेलने चक्क समुद्रात मारले पुशअप्स, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

—
मे 19, 2021

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणारा वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल सध्या मालदीवमध्ये आहे. आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आल्यामुळे तो....