ख्रिस गेलचे पुनरागमन

तब्बल २ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘युनिव्हर्स बॉस’चे पुनरागमन, विंडीज टी२० संघात मिळाली जागा 

वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका संघात मार्च महिन्याच्या सुरुवातीला ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेद्वारे वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय ...