ख्रिस गेलचे सेलिब्रेशन
पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाल्याने ख्रिस गेल अतिआनंदी, कार्टविल करत केलं भन्नाट सेलिब्रेशन
दक्षिण आफ्रिका संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात टी२० मालिकेचा थरार सुरू आहे. गुरुवारी (०१ जुलै) या मालिकेतील चौथा टी२० सामना पार पडला.....






